महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवारास अडचण असल्यास त्रिदल सैनिक सेवा संघाशी संपर्क करा.........संदीप लगड.!

प्रतिनिधी :- दौंड 
सैनिक आपल्या दारीअभियान अंतर्गत त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवारावर अन्याय व अत्याचार होत असेल तर कोणत्याही गावातील गावगुंड प्रवृत्ती च्या लोकांना घाबरण्याची गरज नाही.सेवारत सैनिक आपल्या ड्युटीवर असताना आपला परिवाराला काही गावातील गावगुंडप्रवृच्या लोकांनपासून त्रास होत असेल तर आपल्याला सुट्टी येण्याची गरज नाही.त्या गावगुंडांना धडा शिकवून सैनिक व सैनिक परिवाराच्या न्याय व हक्कासाठी फक्त नि फक्त त्रिदल सैनिक सेवा संघाला मिस काॅल करा संपर्क क्रमांक
८९८१७७७१७१
९४०३१७७७११
६३८९१७७१७१
६३९११७७१७१ 
यावर संपर्क करा व स्वतःहा फोन करून किंवा मिसकाॅल करून अनुभव घ्या.महाराष्ट्र राज्यात त्रिदल सैनिक सेवा संघ ही एकमेव अशी संघटना आहे.सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जाग्यावर जाते.आपण सर्वांनी अनुभव घेतला आहे व अनुभव घ्या.पॅरामिलेर्टी +आर्मी+नेव्ही+एअरफोर्स =त्रिदल 
त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून दोन वर्षात महाराष्ट्र राज्यातील आठ हजाराहून अधिक सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मदत करणारी एकमेव संघटना म्हटले की नाव येते त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य,महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ३६ जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात त्रिदल सैनिक सेवा संघाची स्थापना करण्यात आली आहे.येत्या एका वर्षात गावोगावी शाखेची स्थापना करण्यात येणार आहे.सर्व सैनिक बांधवांनी एकीचे बळ दाखविण्यासाठी व सैनिक परिवार परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व त्रिदल सैनिक सेवा संघ व त्रिदल महिला शक्ती आघाडी बळकट करण्यासाठी सहभागी होण्यास सहकार्य करावे.या आपल्या बातमी मुळे आपल्या सैनिकाला न्याय मिळू शकतो त्यासाठी ही बातमी आजच व आताच आपल्या सैनिक बांधवापर्यंत पोहचवण्यासाठी आपल्या सर्व ग्रुपमध्ये टाकावा ही विनंती.
आपल्यामुळे आपल्या भावाला न्याय मिळणारच व आपल्या सैनिक व सैनिक परिवारावर होणारे अन्याय व अत्याचार दूर होवू शकतात.
हा मॅसेज आपल्या जवळ पोहचताच आपण त्रिदल सैनिक सेवा संघ बळकट करण्यासाठी सहभागी व्हावे असे जाहिर आव्हान त्रिदल सैनिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय मा.श्री.संदीप(भाऊ)लगड साहेब ,त्रिदल सैनिक सेवा संघाचे कोरकमिटीचे अध्यक्ष आदरणीय मा.श्री. चौधरी,त्रिदल सैनिक सेवा संघाचे प्रवक्ता आदरणीय मा.श्री.एस.के.आठरे साहेब यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या