वनपरिक्षेत्राच्या अर्शीवादाने बारामती तालुक्यात लाकडी कोळशाच्या तस्करी जोरात ..



बारामती तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड करून लाकडी कोळशाची तस्करी होत आहे हजारो वृक्ष नाम शेष झाले आहे.
"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे"
संत तुकाराम महाराजांच्या वचनांची किंमत मुजोर अधिका-यांमुळे पायमल्ली होत आहे.
बारामती वनपरिक्षेत्र अधिकारी लाज खोर झाले की काय अशी चर्चा सुरू आहे ? जळगाव हद्दीमध्ये कोळाशांची पोती भरून पलायन करण्याचा तयारीत आहेत घटनास्थळी स्वत: सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्था भारत यांनी फोटो घेतले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या