आता महाराष्ट्र पोलिसांनाही वर्क फ्रॉम होम लागू होणार....गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मोठी घोषणा ! -


गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस दलातील 55 वर्षांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला
तसेच महाराष्ट्र पोलिसांच्या संरक्षणासाठी हा निर्णय घेण्यात आलेला असून ते त्यांच्या घरून काम करू शकतात, अशी माहिती गुरुवारी दिली.
 "कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वे मुख्य सचिवांनी जारी केली आहेत आणि व्हायरसपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण त्यांचे पालन केले पाहिजे. 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पोलीस अधिकाऱ्यांना कर्तव्यावर न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे, ते त्यांच्या घरून काम करू शकतात," 
       कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या संरक्षणाबाबत मोठी घोषणा केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या