मांडवे येथे नागपंचमीनिमित्त भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन....!

मांडवे येथे नागपंचमीनिमित्त भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन...!


प्रतिनिधी सचिन रणदिवे

मौजे मांडवे येथे आज मंगळवार दिनांक 2 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9 वाजता मांडवे पंचक्रोशीतील सर्व बैलगाडी चालक मालक यांना कळविण्यात आनंद होतो की नागपंचमी निमित्त सालाबादप्रमाणे भव्य बैलगाडी शर्यतिचे आयोजन केलेले आहे. सालाबाद प्रमाणे नागपंचमीनिमित्त गेल्या 41 वर्षापासून या ठिकाणी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले जात आहे. तरी बैलगाडी चालक-मालक यांनी व बैलगाडी शर्यत शौकिनांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक समस्त ग्रामस्थ मांडवे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या