माढा लोकसभा मतदारसंघात उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विचारात घेऊनच योग्य तो निर्णय घेतला जाईल-लोकनेते उत्तमराव जानकर कट्टर समर्थक अमोल पनासे

माढा लोकसभा मतदारसंघात उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विचारात घेऊनच योग्य तो निर्णय घेतला जाईल-लोकनेते उत्तमराव जानकर कट्टर समर्थक अमोल पनासे
प्रतिनिधी सचिन रणदिवे
मो नं 9730093611

माढा लोकसभा मतदारसंघाचे बिगुल वाजले असून संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघासह माळशिरस तालुक्यामध्ये लोकनेते उत्तमराव जानकर यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले आहे त्यातच मोहिते-पाटील समर्थक यांच्याकडून माळशिरस तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी माळशिरस तालुक्याचे प्रमुख नेते उत्तमराव जानकर साहेब व मोहिते पाटील यांनी एकत्र आल्यानंतरच माळशिरस तालुक्याचा सर्वांगीण विकास साधता येईल असी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. माळशिरस तालुक्यामध्ये उत्तमराव जानकर साहेब यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विचारत घेऊनच कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या इच्छेनुसारच योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे मत उत्तमराव जानकर यांचे कट्टर समर्थक युवा नेते अमोल पनासे यांनी बोलताना व्यक्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या