मेजर नारायण मढवई यांना वीरमरण..!




भारतीय सैन्य दलात सेवेत असलेले येवला तालुक्यातील चिंचोडी बुद्रुक येथील सैनिक नारायण निवृत्ती मढवई (वय ३९) यांचा कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू झाला आहे. हिसार येथे रणगाडा व मोटारसायकलीच्या अपघातात त्यांना वीरमरण आले. मढवई यांच्या निधनामुळे चिंचोडी बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या