वेळापूर पंचायत समिती गणातुन दिपक माने देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून इच्छुक

वेळापूर पंचायत समिती गणातुन दिपक माने देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून इच्छुक


प्रतिनिधी-सचिन रणदिवे

माळशिरस पंचायत समितीचे आरक्षण सोडत जाहीर झाले असून वेळापूर पंचायत समिती गणासाठी ओपन जागा राखीव असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून दीपक माने देशमुख हे इच्छुक असल्याचे चित्र दिसून येते आहे वेळापूर पंचायत समिती गणामध्ये सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी नक्कीच त्यांना जनता चांगल्या मताधिक्याने निवडून देईल असा जाणत्या व सुज्ञ नागरिकांमधून प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या