प्रतिनिधी :- अहमदनगर
महाराष्ट्र राज्यात सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अहमदनगर शहरातील दरेवाडी या ठिकाणी त्रिदल भवनचे भव्य व दिव्य उध्दघाटन करण्यात येणार आहे.अहमदनगर मुख्यालय(शहर) व अहमदनगर जिल्हा, उत्तर महाराष्ट्राचे मुख्य कार्यालय असणार असल्याची माहिती त्रिदल सैनिक सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा.नवनाथ मोहिते साहेब यांनी दिली आहे.हे उध्दघाटन त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप(भाऊ)लगड,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष मा.अंकुशजी खोटे साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे जनसंपर्क अधिकारी मा.राजेंद्र कापरे साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कोरकमिटीचे अध्यक्ष मा.जे.के.कटके साहेब,त्रिदल सैनिक सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य कोरकमिटीचे सचिव मा.सर्जेराव काळे साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस मा.काशिनाथ पंडित साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ता मा.विक्रम जगताप साहेब, त्रिदल सैनिक सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा.आबासाहेब गरूड साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा.नवनाथ मोहिते साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष मा.भाऊसाहेब रानमाळ साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष मा.अशोक गोरे साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे अहमदनगर जिल्हा सरचिटणीस प्रभाकर जगताप साहेब व अहमदनगर जिल्ह्यातील १३ तालुक्यातील मा.तालुकाध्यक्ष साहेब यांच्या हस्ते होणार आहे.
या त्रिदल भवनचे उध्दघाटन झाल्यानंतर अहमदनगर मुख्यालयाची टीमची निवड करण्यात येणार आहे.ही निवड त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्य कोरकमिटीचे अध्यक्ष मा.जे.के.कटके साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा.नवनाथ मोहिते साहेब व त्रिदल सैनिक सेवा संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष आदरणीय मा.श्री.रानमाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असल्याची माहिती त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप(भाऊ) लगड यांनी दिली आहे.त्रिदल भवनमधून अहमदनगर शहर व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्रिदल भवनचे उध्दघाटन करण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्यात त्रिदल भवन हे पहिलेच बनत आहे.अहमदनगर शहरातील व अहमदनगर ग्रामीण भागातील सैनिक व सैनिक परिवाराच्या अनेक अडीअडचणी प्रश्न आहेत.येत्या सहा महिन्यात त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून एकही अडचण राहणार नाही.यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघ अहमदनगर मुख्यालयाच्या पदाधिकारी यांची निवड करण्यात येणार आहे.
अहमदनगर शहरातील संपूर्ण कामकाज त्रिदल सैनिक सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा.नवनाथ मोहिते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.अहमदनगर मुख्यालयाची टीमची निवड करताना जे मार्गदर्शक व गुरूवर्य साहेब सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी वेळ देअं शकतात व निस्वार्थपणे काम करतील त्याच मार्गदर्शक व गुरूवर्य साहेबांची निवड करण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या