प्रतिनिधी :- पाथर्डी
पाथर्डी तालुक्यातील मौजे कडगाव या ठिकाणी कडगाव व शिराळ शिव रस्त्याची मागणी त्रिदल सैनिक सेवा संघाचे जेष्ठ मार्गदर्शक मा.संतोष शिदोरे यांनी तीस वर्षापासून शेतात जाण्यासाठी रस्त्याची मागणी शासन व प्रशासनाकडे केली होती.परंतु तीस वर्षापासून पाठपुरावा चालु होता परंतु अद्याप रस्ता न मिळल्याने मा.संतोष शिदोरे यांनी त्रिदल सैनिक सेवा संघ पाथर्डी टीम कडे लेखी अर्ज देवून रस्त्याची मागणी केली होती.तो तक्रारी अर्ज घेवून त्रिदल सैनिक सेवा संघाचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष मा.अशोक गोरे हे समोरील पार्टीशी चर्चा करण्यासाठी व हा वाद चर्चातुन कसा मार्ग मोकळा होईल व सकारात्मक चर्चा कशी होईल याकडे त्रिदल सैनिक सेवा संघ पाथर्डी टीमचे लक्ष लागले होते.हा वाद मिटविण्यासाठी व समोरील पार्टीशी चर्चा करण्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे जनसंपर्क अधिकारी मा.ह.भ.पा.राजेंद्रजी कापरे महाराज,त्रिदल सैनिक सेवा संघाचे कोरकमिटीचे महाराष्ट्र राज्याचे सदस्य मा.पाटेकर साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष मा.अशोक गोरे साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे पाथर्डी तालुकाध्यक्ष मा.सिरसाट साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे मिरी-करंजी प्रमुख मा.शिकारे साहेब.त्रिदल सैनिक सेवा संघाचे पाथर्डी तालुक्याचे जेष्ठ मार्गदर्शक मा.साधीक शेख साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे पाथर्डी तालुक्याचे जेष्ठ मार्गदर्शक मा.गायकवाड साहेब व पाथर्डी टीम उपस्थित होती.
त्रिदल सैनिक सेवा संघा सदस्य यांचा तीस वर्षापासून चाललेला दोन रस्त्यांचा वाद मिटविण्यास त्रिदल सैनिक सेवा संघाला यश आले आहे.शिव रस्ता व पांदण रस्ता हे दोन्ही रस्ते खुल्ला करण्यासाठी व रस्ता तयार करण्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघ पाथर्डी टीमला तब्बल सात तास लागले सकाळी १०:०० वाजता रस्ता खुल्ला करण्यास सुरुवात केली होती व ०५:०० वाजता दोन्ही रस्ते खुल्ले करण्यास त्रिदल सैनिक सेवा संघाला यश आले.
महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सन २०१९ रोजी त्रिदल सैनिक सेवा संघाची स्थापना मा.संदीप(भाऊ)लगड यांनी केली.त्रिदल सैनिक सेवा संघाची स्थापना झाल्यापासून सैनिक व सैनिक परिवाराच्याअडीअडचणी सोडविण्यासाठी व प्रश्न मार्गी लावण्यासाठी मा.संदीप(भाऊ)लगड यांनी रात्रीचे दिवस केले व आज तीन वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील आतापर्यंत ८९४२ अडीअडचणी सोडविण्यासाठी यश आले आहे.महाराष्ट्र राज्यात त्रिदल सैनिक सेवा संघाच्या शाखा फक्त नि फक्त ९१८ शाखा आहेत.
त्रिदल सैनिक सेवा संघ ही संघटना फक्त नि फक्त जवानांची संघटना आहे ही संघटना महाराष्ट्र राज्यात एकमेव आहे.पाथर्डी तालुक्यातील दोन्ही शिव व पांदण रस्ता खुल्ला करण्याचे काम त्रिदल सैनिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप(भाऊ)लगड साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे जनसंपर्क अधिकारी मा.राजेंद्र कापरे साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष मा.अंकुशजी खोटे साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष मा.नवनाथ मोहिते साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कोरकमिटीचे सदस्य मा.पाटेकर साहेब त्रिदल सैनिक सेवा संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष मा.भाऊसाहेब रानमाळ साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे अहमदनगर कार्याध्यक्ष मा.अशोकजी गोरे साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे पाथर्डी तालुकाध्यक्ष मा.सिरसाट साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे पाथर्डी टीमचे जेष्ठ मार्गदर्शक मा.सादीक शेख साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे पाथर्डी टीमचे जेष्ठ मार्गदर्शक मा.गायकवाड साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे पाथर्डी टीमचे मीरी-करंजी गटप्रमुख मा.शिकारे साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे पाथर्डी तालुका टीमचे जेष्ठ मार्गदर्शक मा.आठरे साहेब व पाथर्डी टीमच्या मार्गदर्शनाखाली रस्ता खुल्ला करण्यास त्रिदल सैनिक सेवा संघाला मोठे यश आले आहे.
आदरणीय मा.श्री.संतोष शिदोरे साहेबांचे दोन्ही रस्ते खुल्ले करून दिल्यावर मासंतोष शिदोरे साहेबांनी त्रिदल सैनिक सेवा संघाच्या सर्व पदाधिकारी साहेबांचे आभार मानले आहे.
टिप :- महाराष्ट्र राज्यातील शहिद वीर पत्नी,अपंग सैनिक,सेवारत सैनिक,माजी सैनिक,सैनिक व सैनिक परिवाराला अडीअडचणी आल्यास त्वरीत त्रिदल सैनिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप(भाऊ)लगड व स्थानिक त्रिदल सैनिक सेवा संघाच्या टीमशी संपर्क साधावा व आपली अडचन त्वरीत दूर करा.संपर्क ८९८१७७७१७१/९४०३१७७७११/६३९११७७१७१/६३८९१७७१७१ या नंबरवर फक्त नि फक्त एक मिसकाॅल किंवा मॅसेज पाठवा.
0 टिप्पण्या