मनसेच्या वतीने नुतन तहशिलदार शेजूळ साहेब यांचा सत्कार संपन्न

मनसेच्या वतीने नुतन तहशिलदार शेजूळ साहेब यांचा सत्कार संपन्न

प्रतिनिधी सचिन रणदिवे
मो नं  9730093611

माळशिरस तालुक्याचे नुतन तहशीलदार सुरेश शेजूळ साहेब यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना माळशिरस तालुक्याच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळी मनसे माढा लोकसभा अध्यक्ष अप्पासाहेब कर्चे मनसे तालुका अध्यक्ष सुरेश भाऊ टेळे मनसे माळशिरस शहर अध्यक्ष सुरेश वाघमोडे मनसे विध्यार्थी सेना माळशिरस शहर अध्यक्ष किशोर शिद अहिल्या देवी विकास सेवा सोसायटी संचालक मोहन टेळे शेतकरी सेना शहर अध्यक्ष गणेश वाघमोडे संतोष टेळे वैभव देशमुख विकास सिद वैभव सिद अनिकेत काशीद इ मान्यवर उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या