दिल्ली येथे एमडी मेडिसिन साठी निवड झाल्याबद्दल डॉ अश्विन कुमार मोटे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
प्रतिनिधी सचिन रणदिवे
मौजे फोंडशिरस गावचे गावचे नामांकित डॉ.माणिकराव मोटे यांचे पुत्र,युवा नेतृत्व डॉ आशिष मोटे यांचे बंधू डॉ अश्विन कुमार मोटे यांना दिल्ली येथे एमडी जनरल मेडिसिनला ऍडमिशन मिळाले आहे डॉ मोटे यांच्या घराण्याचा मोठा वैद्यकीय वारसा आहे डॉ एम के मोटे यांच्या लोकसेवेचा व समाज सेवेचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांच्या सुपुत्राने वैद्यकीय शिक्षणामध्ये मोठे यश संपादन करून फोंडशिरस व पंचक्रोशीचा नावलौकिक केले आहे नेहमीच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व विविध क्षेत्रांमध्ये डॉ मोटे यांचे मोलाचे योगदान असते डॉ अश्विन कुमार मोटे यांनी यश संपादन केल्याबद्दल त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे डॉ अश्विन कुमार मोटे यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक माहिती सेवाभावी टाइम्स प्रतिनिधी सचिन रणदिवे
0 टिप्पण्या