मौजे अकलूज येथे क्रांतिकारी संघर्ष सेनेची शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आढावा बैठक घेण्यात आली होती या बैठकीमध्ये क्रांतिकारी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश (भाऊ) भोसले , क्रांतिकारी संघर्ष सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विजयकुमार कदम,क्रांतिकारी संघर्ष सेनेचे प्रदेशाध्यक्ष सोनुभाऊ डावरे,राज्य कार्य अध्यक्ष भगवान पासगे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुका अध्यक्षपदी रुक्मिणी रणदिवे यांची तर सोलापूर जिल्हा संघटक पदी शंकर उर्फ बापूराव वाघमारे यांची निवड करण्यात आली यावेळी क्रांतिकारी संघर्ष सेना व बहुजन समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या