त्रिदलमधून ज्या पदाधिकारी यांची जाहिर हकालपट्टी झाल्याने तेच पदाधिकारी सैनिकांची दिशाभूल करताना दिसत आहेत.शहाजी पवार

त्रिदलमधून ज्या पदाधिकारी यांची जाहिर हकालपट्टी झाल्याने तेच पदाधिकारी सैनिकांची दिशाभूल करताना दिसत आहेत.शहाजी पवार

प्रतिनिधी :- शिरूर त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेतून ज्या पदाधिकारी यांची जाहीरपणे हकालपट्टी करण्यात आली आहे.त्या पदाधिकारी यांची हकालपट्टी झाल्यावर तेच पदाधिकारी त्रिदलचे पदाधिकारी होऊ शकत नाही.हे महाराष्ट्रात राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराला माहित आहे.ज्या पदाधिकारी यांची हकालपट्टी करून त्या पदाधिकारी यांचे त्रिदलचे सभासदत्व रद्द करण्यात आले आहे.त्यांना माहित आहे आपण त्रिदल शिवाय कामच करू शकत नाही.परंतू एकदा त्रिदलमधून हकालपट्टी झाल्यावर पुन्हा त्रिदलमध्ये घेतले जात नाही.हा त्रिदलचा इतिहास आहे व तो इतिहास कोणीच मोडू शकत नाही.त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेत जे पदाधिकारी चुकीचे काम करतात त्या पदाधिकारी यांची हकालपट्टी त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप(भाऊ) लगड,त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे कोरकमिटीचे अध्यक्ष मा.जे.के. कटके,त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मा.शहाजी पवार व छत्तीस जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष योग्य निर्णय घेवूनच पदाधिकारी यांची त्रिदलमधून हकालपट्टी केल्यावर ज्या पदाधिकारी यांची हकालपट्टी झाल्यावर तेच लोक त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप(भाऊ)लगड यांची खालच्या स्तराला जावून बदनामी करतात त्यांना माहित नाही की मा.संदीप(भाऊ)लगड यांची बदनामी नसून प्रसिद्धी करत आहेत.महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील सैनिक व सैनिक परिवाराला माहित आहे.ज्या पदाधिकारी यांची त्रिदलमधून हकालपट्टी झाल्यावर त्या हकालपट्टी झालेल्या पदाधिकारी यांना तालुक्यात व त्यांच्या गावातील सैनिक व सैनिक परिवार हकालपट्टी झालेल्या पदाधिकारी यांच्यासोबत राहत नाही.ज्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी झाली आहे.त्या पदाधिकाऱ्यांना अनुभव आला आहे.त्यांची आज परिस्थिती बिकट आहे.म्हणून ज्या पदाधिकारी यांची मा.संदीप(भाऊ)लगड यांनी जाहीरपणे हकालपट्टी केली आहे.व महाराष्ट्र राज्यात निर्भीडपणे एकाच संघटनेत जाहीरपणे हकालपट्टी केली जाते.चुकीच्या पदाधिकारी यांना पाठीशी घातले जात नाही.त्यामुळेच महाराष्ट्र राज्यात त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या ९७० शाखा आहेत.ज्या पदाधिकाऱ्यांची सभासदत्व रद्द करून जाहिरपणे हकालपट्टी झाल्यावर तेच लाचार पदाधिकारी त्रिदलचे पदाधिकारी होऊ शकतात का?काही एवढे लाचार पदाधिकारी आहेत की साहेब आम्हाला त्रिदलमध्ये पुन्हा घ्या.परंतू त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेतून ज्या पदाधिकारी यांची हकालपट्टी झाल्यावर पुन्हा त्रिदलमध्ये घेतले जात नाही.म्हणून काही हकालपट्टी केलेले लाचार पदाधिकारी स्वत:हाला अध्यक्ष व कोरकमिटी अध्यक्ष बोलत आहेत.तरी महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराला माहित आहे की,त्रिदलमधून हकालपट्टी झाली तरी त्रिदल करत आहेत.हे किती लाचार लोक आहेत यां लोकांनसाठी त्रिदलचे दरवाजे बंद आहेत व राहणार.महाराष्ट्र राज्यात चार वर्षांपासून सैनिक व सैनिक परिवाराला एकत्र करण्याचे काम त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप(भाऊ)लगड यांनी केले आहे.महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराच्या बांधावर जावून ११५८० अडीअडचणी सोडविण्यासाठी मदत केली आहे. हे महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराला माहित आहे.ज्या पदाधिकाऱ्यांची त्रिदलमधून जाहीरपणे हकालपट्टी करण्यात आली आहे.तेच लोक मा.संदीप(भाऊ)लगड यांना घरात बसून बदनाम करत आहे.ज्या पदाधिकाऱ्यांची जाहीरपणे हकालपट्टी झाल्यावर तेच पदाधिकारी मा.संदीप(भाऊ)लगड यांची बदनामी करतात?बाकी का महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवार करत नाही याचाही अभ्यास महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराने केला आहे.ज्या पदाधिकाऱ्यांची त्रिदलमधून जाहीरपणे हकालपट्टी केली आहे त्यांच्यापासून सावधान त्रिदलच्या नावाखाली महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराची दिशाभूल व फसवणूक करून शकतात व फसवणूकझाल्यास त्याला त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे पदाधिकारी जबाबदार राहणार नाहीत याची नोंद घ्यावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या