अकलूज/प्रतिनिधी-बिहारचे मुख्यमंत्री-स्व.कर्पूरी'जी ठाकुर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त केंद्र सरकारने 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर केल्याबद्दल कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न झाली.यावेळी ग्रामविकास अधिकारी दिपक गोरे,मंडळ अधिकारी
काकासाहेब खंडागळे,पोलीस राजेंद्र खंडागळे यांच्या शुभहस्ते किरण भांगे लिखित 'क्रांतीगाथा-नाभिक समाजाचा इतिहास' या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात आले.
राष्ट्रीय नाभिक संघटना, माळशिरस तालुका व क्रांतीमित्र सामाजिक संस्थेतर्फे राणी मच्छिंद्र ननवरे(पोलीस पाटील,चाकोरे)निशा सोमनाथ जाधव(पोलीस पाटील,शेंडेचिंच)श्रीमती मंगल पोपट जाधव(उपसरपंच ग्रामपंचायत,शेंडेचिंच)मयुरी भगवान राऊत(कृषी सहाय्यक)विद्याताई माने-साळुंखे(अध्यक्ष,महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी संघटना,अकलूज आगार)रोशन राजाराम खंडागळे
(कृषी सहाय्यक,महाराष्ट्र),हनुमंत ननवरे(व्हा.चेअरमन विकास सेवा सोसा.चाकोरे)बाळू गोरे
(संचालक,विकास सेवा सोसा.उंबरे(द),सचिन डांगे(ग्रामपंचायत सदस्य,शंकरनगर)
नवनाथ जाधव(मा.सरपंच,ग्रामपंचायत चाकोरे),अंकुश जाधव(ग्रामपंचायत सदस्य,निमगाव म.),महेश गवळी(सदस्य,ग्रामपंचायत संगम) इ. मान्यवरांचा राष्ट्रीय नाभिक संघटना, माळशिरस तालुका व क्रांतीमित्र सामाजिक संस्थेतर्फे भव्य सत्कार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी राष्ट्रीय नाभिक संघटना प.महा.अध्यक्ष नवनाथ राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख योगेश जाधव, तालुकाध्यक्ष किशोर साळुंखे, उपतालुकाध्यक्ष धनेश डांगे, अण्णासाहेब सुरवसे,उद्योजक रोहित काळे,विभागप्रमुख सोमनाथ सपकाळ,अजिनाथ वाघमारे,नानासाहेब साळुंखे,सुरेश साळुंखे,दिपक राऊत,सिद्धांत काशीद,चांगदेव साळुंखे,रामराजे गोरे,बापूराव सुरवसे,संजय गोरे,सोशल मीडिया प्रमुख हर्षवर्धन खंडागळे,विठ्ठल आप्पा जाधव,श्रीनाथ काशीद, महावीर खंडागळे,अमर जगदाळे,शंकर जाधव इ.सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी राजाराम खंडागळे,निलेश चव्हाण,नवनाथ राऊत इ.मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक किरण भांगे,सूत्रसंचालन केशवराव लोखंडे व आभार प्रदर्शन सलीम शेख यांनी केले.
0 टिप्पण्या