मो नं 7028818299
माढा लोकसभेचे भारतीय जनता पार्टीच्या चिन्वहार लढत असलेले महायुतीचे उमेदवार खासदार श्री रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षप्रमुख अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा नियोजन समिती सदस्य ज्येष्ठ नेते सुरेश आबा पालवे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मांडवे तालुका माळशिरस या ठिकाणी होम टू होम प्रचाराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते व प्रचारादरम्यान माढा लोकसभेचे उमेदवार खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
0 टिप्पण्या