मौजे माळशिरस येथील युवा नेते विशाल भाऊ तुपसौदर यांची बजरंग दल हिंदुस्तान महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अमोल दादा पवार मित्र परिवाराच्या वतीने व जय तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या वतीने माळशिरस मध्ये सत्कार घेण्यात आला त्यावेळी उपस्थित जय तुळजाभवानी प्रतिष्ठान बँकेचे सर्वेसर्वा अमोल दादा पवार,सागर पवार,महादेव भाऊ तुपसौंदर,मयूर मदने,संग्राम भाऊ लांडगे,यश कस्तुरे, लखन मदने,सचिन मदने,किशोर तुपसौंदर,दादा गिरलिंगे, दत्तू टेळे,मच्छिंद्र मिसाळ,पोपट तुपसौंदर,महेश मिसाळ,आप्पासाहेब तुपसौदर,अमोल देवकुळे,नितीन तुपसौंदर व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या