महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार रणजीतसिंह दादासाहेब मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माणिकबाई डुडु प्राथमिक विद्यामंदिर नातेपुते इयत्ता पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांना व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळे मळा येथील सर्व विद्यार्थी यांना संतोष जगन्नाथ महामुनी यांच्याकडून वह्या वाटप करण्यात आल्या यावेळी माणिक बाई डुडू प्राथमिक विद्यामंदिर नातेपुते येथे वर्गशिक्षिका सौ. राणी महामुनी मॅडम तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळे मळा येथे शाळेचे मुख्याध्यापक श्री शेंडे सर श्री बनसोडे सर उपस्थित होते.
0 टिप्पण्या