वेळापूर येथील युवा नेते अमोल पनासे यांच्या प्रयत्नातून अपंग बांधव, विधवा महिला व श्रावणबाळ योजनेच्या 140 लोकांची यादी मंजूर

वेळापूर येथील युवा नेते अमोल पनासे यांच्या प्रयत्नातून अपंग बांधव, विधवा महिला व श्रावणबाळ योजनेच्या 140 लोकांची यादी मंजूर

माळशिरस तालुक्याचे जनतेचे आमदार लोकनेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूर येथील युवा नेते अमोल पनासे यांनी वेळापूर व वेळापूर परिसरातील अपंग बांधव विधवा महिला व श्रावणबाळ योयोजनेतील 140 लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला असून आज माळशिरस तालुक्याचे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी 140 लोकांची मंजूर यादी युवा नेते अमोल पनासे यांना दिली त्यांच्या या कामाने वेळापूर सह माळशिरस तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षा होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या