श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात मामाश्री प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात मामाश्री प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम 

मामाश्री प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना दहा हजार लक्ष वाटप 


श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये मामाश्री प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व वारकरी बंधू माता भगिनींना दहा हजार लस्सीचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन मामाश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष तेजस पाटील उपाध्यक्ष धनाजी पांढरे तसेच मामाश्री प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते यांनी यांच्यावतीने करण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या