सब-इन्स्पेक्टरांकडूनच प्रोटोकॉल, गंगाजळी आणि श्रीहरी खर्चाची वसुली करण्याची गुप्त प्रतिज्ञा घेतल्याचा धक्कादायक आरोप.
जिल्हाधिकारी यांच्या आदेश असतानाही त्या आदेशांची पायमल्ली करत मायाजाळ वसुली जोरात.
ही मोहीम आखल्याचे नाव पुढे येतं – रोहित माने.
विभागाबाहेर एकही माहिती फुटू नये, अशी अट घालून वसुलीचा ‘युद्ध स्तरावरील’ प्लॅन अंमलात.
पुढील अंकात – नेमणूक झालेल्या सब-इन्स्पेक्टरांची नावांची यादी उघड!

0 टिप्पण्या