मुर्टी गावांमध्ये एटीएम मशीन चोरी....... मशीन सोडून मुद्देमाल केला गायब......


 

बारामती तालुक्यातील मुर्टी गावातील टाटा इंडीकॅश कंपनीचे एटीएम मशीन चोरीला गेले . मोरगाव पासून आठ किलोमीटर अंतरावर निरा मोरगाव रस्त्यावर असलेले एटीएम अज्ञात चोरट्यांनी शनिवार दि.१५-१-२०२२ रात्री अंदाजे २:३० वाजता मशिन चोरीला गेली या मध्ये प्राथमिक अंदाजानुसार दोन ते अडीच लाख रुपये असल्याचे अंदाज वर्तविले जात आहे .बारामती तालुक्यातील सर्वच पोलिस स्टेशन चे वरीष्ठ पोलिस अधिकारी व वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन चे एपीआय सोमनाथ लांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या