"Solar Powered Irrigation System " . "सौर ऊर्जा सिंचन योजना" या विषयावर "बोरलाॅग इन्स्टिट्यूट ऑफ साउथ एशीया", जबलपुर-मध्यप्रदेश येथे तीन दिवसांचे ट्रेनिंग..
आजपासून दि 26/07/2022 ला चालु झाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे मार्फत हे ट्रेनिंग आहे, ट्रेनर आहेत बोरलाॅग इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा श्री पंकज सिंह व त्यांचे सहकारी श्री परेश बी शिरसाठ, नवी दिल्ली. पहील्या 27 जणांच्या बॅच मध्ये प्रल्हाद वरे, कल्याण काटे, नितीन तावरे असे आम्ही तिघे शेतकरी आहोत, बाकी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डाॅ विजय बलसाने, डाॅ सुनील कदम, डाॅ सुहास उपाध्ये, डाॅ सचिन डिगंरे, डाॅ विलास आवारी, डाॅ बाळासाहेब काकड, डाॅ संदिप लांडगे, डाॅ शुभांगी घाडगे व विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत.....!
0 टिप्पण्या