महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवार होणारा अन्याय व अत्याचार खपून घेतला जाणार नाही.अशी प्रतिक्रिया त्रिदल सैनिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप लगड यांनी दिली आहे.महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवार होणारा अन्याय व अत्याचार थांबवण्यासाठी गाव तेथे त्रिदल सैनिक सेवा संघाची शाखा जो पर्यंत काढत नाही.या ज्या तालुक्यात सैनिक संघटना असतील त्या संघटनेमध्ये सैनिक व सैनिक परिवाराने सामील(सहभागी)व्हावे.महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघाची स्थापना करण्यात आली आहे.त्रिदल सैनिक सेवा संघामध्ये पॅरामिलेर्टी,आर्मी,नेव्ही,एअरफोर्स मधील सर्व सैनिक व सैनिक परिवाराला एकत्र करण्याचे काम.त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षांपासून करण्याचे काम चालु आहे.पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात गाव तेथे शाखा काढण्याचे काम चालु आहे.येत्या सहा महिन्यात त्रिदल सैनिक सेवा संघाचे तालुकाध्यक्ष मा.श्री.बबनराव पवार साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे कोरकमिटीचे कार्याध्यक्ष मा.श्री.कटके साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे उपाध्यक्ष मा.श्री.विठ्ठल जाधव साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे सचिव मा.श्री.भाऊसाहेब जाधव साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे कार्याध्यक्ष मा.श्री.खंडू बो-हाडे साहेब व शिरूर तालुक्यातील जेष्ठ मार्गदर्शक व गुरूवर्य साहेब व त्रिदल सैनिक सेवा संघ शिरूर या टीमने गाव तेथे शाखा काढण्याचा मोठा उपक्रम राबविण्याचे काम चालु आहे.शिरूर तालुक्यातील गाव तेथे शाखा काढण्याचा उपक्रम थोड्याच दिवसात महाराष्ट्र राज्यात होणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवार होणार अन्याय व अत्याचार येत्या सहा महिन्यात थांबविण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराने आपल्या सैनिक व सैनिक परिवाराच्या सुख दु:खामध्ये सामील झाले पाहिजे अशी प्रतिक्रिया त्रिदल सैनिक सेवा संघाचे कोरकमिटीचे अध्यक्ष आदरणीय मा श्री चौधरी साहेब यांनी दिली आहे.चौधरी साहेब पत्रकारांशी बोलत होते.जो पर्यंत महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवार जो पर्यंत एकत्र येवून गावोगावी तेथे शाखा काढत नाही.तोपर्यंत सैनिक व सैनिक परिवाराला अन्याय व अत्याचार सहन करावाच लागेल.येत्या सहा महिन्यात सैनिक आपल्या दारी अभियानात अंतर्गत त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून येत्या सहा महिन्यात सैनिक व सैनिक परिवाराला एकत्र करण्याचे काम चालु आहे.या अभियानामध्ये सामील सर्वांनी सामील व्हावे व आपल्या आपल्या गावात गाव तेथे त्रिदल सैनिक सेवा संघाची शाखा स्थापन करण्याचे जाहीर आव्हान त्रिदल सैनिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.संदीप लगड यांनी केले आहे.
0 टिप्पण्या