प्रतिनिधी :- दौंड
महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व प्रश्न मार्गी लावण्यासाठी सैनिक आपल्या दारी अभियानात अंतर्गत त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून धरमादायी आयुक्तांकडे महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील ज्या संघटना रजिस्ट्रेशन झाल्या आहेत.त्या संघटनेची नावे पुढीलप्रमाणे आहेत.त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य,त्रिदल माजी सैनिक संघ,त्रिदल माजी सैनिक सेवा संघ व त्रिदलच्या नावाने गावस्तरीय,शहरातील गल्ली-गल्लीत व चौका- चौकात,तालुकास्तरीय,जिल्हास्तरीय ज्या संघटना धरमादायी आयुक्तांकडे रजिस्ट्रेशन केले आहे व ज्या त्रिदल सैनिक सैनिक सेवा संघाच्या शाखा आहेत परंतु रजिस्ट्रेशन झाले नाही त्या सर्व त्रिदलच्या शाखा एकत्र करून एकाच नावाने त्रिदलच्या शाखेचे नाव देण्यात येणार आहे.ते नाव म्हणजे त्रिदल सैनिक सेवा संघटना हे नाव असेल महाराष्ट्र राज्यातील विस्तार वाढविण्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप लगड,त्रिदल सैनिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कोरकमिटीचे अध्यक्ष मा.जे.के.कटके,त्रिदल सैनिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष मा.अंकुश खोटे,त्रिदल सैनिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित प्रवक्ता मा.विक्रम जगताप,त्रिदल सैनिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव मा.राजेंद्र आढाव,त्रिदल सैनिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस मा.काशिनाथ पंडित,त्रिदल सैनिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्याचे कोरकमिटीचे सचिव मा.सर्जेराव काळे,त्रिदल सैनिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्याचे कोरकमिटीचे सरचिटणीस मा.राजेंद्र कापरे,त्रिदल सैनिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मा.ज्ञानेश्वर जोरे,त्रिदल सैनिक सेवा संघटना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा.आबासाहेब गरूड,त्रिदल सैनिक सेवा संघटना उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा.नवनाथ मोहिते,त्रिदल सैनिक सेवा संघटना अहमदनगर जिल्हाध्यक्ष मा.भाऊसाहेब रानमाळ,त्रिदल सैनिक सेवा संघटना अहमदनगर जिल्ह्याचे कोरकमिटीचे अध्यक्ष मा.कृष्णा सरदार व महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली होणार आहे.महाराष्ट्र राज्यातील त्रिदल सैनिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या त्रिदल सैनिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या पदाधिकारी यांची मोठ्या प्रमाणात निवड होणार असल्याची माहिती त्रिदल सैनिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप लगड यांनी माहिती दिली आहे.महाराष्ट्र लेवला ४० पदाधिकारी व कोरकमिटी महाराष्ट्र लेवला ४० पदाधिकारी यांची निवड करण्यात येणार आहे.प्रत्येक जिल्ह्यातून महाराष्ट्र लेवला व कोरकमिटी महाराष्ट्र लेवला एका सदस्यांची निवड होणार आहे.(ज्या मार्गदर्शक व गुरूवर्य साहेबांना ईगो आहे मी जे करेल ते बरोबर आहे.माझा फोटो बॅनरवर नाही आला,मला भाषण करायला संधी नाही दिली,माझे भाषणात नाव नाही घेतले,माझ्याशिवाय काम होऊच शकत नाही या लोकांची त्रिदल सैनिक सेवा संघटनेच्या पदाधिकारी म्हणून निवड केली जाणार नाही.अशा लोकांना त्रिदल सैनिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेत घेतले जाणार नाही जे लावालावी करतात त्यांना संघटनेपासून दूर ठेवण्याचे काम करा असे मार्गदर्शक सर्व पदाधिकारी यांना त्रिदल सैनिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा संदीप लगड यांनी केले.)
महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवारावर होणारा अन्याय व अत्याचार थांबवण्यासाठी व सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व प्रश्न मार्गी लावण्यासाठी.व सैनिक व सैनिक परिवार एकत्र करण्यासाठी सैनिक आपल्या दारी अभियानात अंतर्गत त्रिदल सैनिक सेवा संघटनेच्या माध्यमातून गाव तेथे शाखा काढण्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघटनेच्या माध्यमातून त्रिदलचे पदाधिकारी रात्रीचे दिवस करून गावोगावी शाखा काढून सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व प्रश्न मार्गी लावून एकत्र करण्याचे काम करणार आहेत.
0 टिप्पण्या