प्रतिनिधी :- अहमदनगर
अहमदनगर शहरातील व शहरा जवळील ग्रामीण भागात सैनिक व सैनिक परिवाराला एकत्र आणण्यासाठी व सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अहमदनगर शहरात गल्ली-गल्लीत(चौका-चौकात)त्रिदल सैनिक सेवा संघाच्या शाखेची स्थापना करण्यात येणार आहे.या भागात अनेक संघटना आहेत त्या संघटना फक्त नि फक्त नावाला संघटना आहेत.त्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप लगड,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कोरकमिटीचे अध्यक्ष मा.जे.के.कटके,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष मा.अंकुशजी खोटे,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित प्रवक्ता मा.विक्रम जगताप,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे जनसंपर्क अधिकारी मा.राजेंद्र कापरे,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस मा.काशिनाथ पंडित,त्रिदल सैनिक सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा.आबासाहेब गरूड,त्रिदल सैनिक सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा.नवनाथ मोहिते,त्रिदल सैनिक सेवा संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष मा.भाऊसाहेब रानमाळ,यांची मिटिंग झाली या मिटिंगमध्ये अहमदनगर शहरातील सैनिक व सैनिक परिवाराच्या हितासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहे.
अहमदनगर शहरातील सैनिक व सैनिक परिवाराला एकत्र आणण्यासाठी व गल्ली-गल्लीत(चौका-चौकात)शाखा काढण्याची जबाबदारी त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष मा.अंकुशजी खोटे,त्रिदल सैनिक सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा.नवनाथ मोहिते,त्रिदल सैनिक सेवा संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष मा.भाऊसाहेब रानमाळ यांना दिली आहे.अहमदनगर शहरातील सैनिक व सैनिक परिवारावरील अन्याय व अत्याचार थांबवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे.त्याच ठिकाणी सात,नऊ,अकरा सैनिक एकत्र करून कायदेशीर धरमादाय आयुक्तांकडे रजिस्ट्रेशन करण्याची जबाबदारी त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप लगड यांनी त्रिदल सैनिक सेवा संघाचे अहमदनगर शहर अध्यक्ष मा.प्रकाश परकाळे यांच्याकडे दिली आहे.अहमदनगर शहरातील व अहमदनगर शहराच्या जवळील ग्रामीण भागातील सैनिक व सैनिक परिवाराला जाहिर आव्हान करण्यात येते की,आपल्यावर होणार अन्याय व अत्याचार थांबवण्यासाठी आपण सर्वांनी एक कदम पुढे येवून त्रिदल सैनिक सेवा संघांमध्ये सामील होऊन एकीचे बळ दाखविण्यासाठी आपण आजच्या काळात एकत्र येण्याची गरज आहे.महाराष्ट्र राज्यात सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील व छत्तीस जिल्ह्याच्या तालुक्यात त्रिदल सैनिक सेवा संघाच्या शाखा आहेत व काही गावांनमध्ये शाखा आहेत.एकमेंव संघटना म्हटले तर त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य ही संघटना आहे.महाराष्ट्र राज्यात नऊ हजारावरून अधिक सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत केली आहे.त्रिदल सैनिक सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्यात ९४२ शाखा आहेत. अहमदनगर शहरात येत्या सहाच महिन्यात त्रिदल सैनिक सेवा संघाच्या ७५ शाखा काढण्यात येणार आहेत.अहमदनगर शहरात काही लोक त्रिदलच्या नावाखाली शाखा काढत आहे.त्या लोकांचा व त्रिदल सैनिक सेवा संघाचा काडीमात्र संबध नाही.त्या लोकांशी आर्थिक देवाण-घेवाण केल्यास व अहमदनगर शहरातील सैनिक व सैनिक परिवाराची फसवणूक झाल्यास त्यास त्रिदल सैनिक सेवा संघ जबाबदार राहणार नाही याची नोंद अहमदनगर शहरातील सैनिक व सैनिक परिवाराने घ्यावी.अहमदनगर धरमादायी आयुक्तांकडे रजिस्ट्रेशन महाराष्ट्र राज्याचे होत नाही.ते लोक ते रजिस्ट्रेशन दाखवून फसवणूक करू शकतात त्यांच्या बळी पडू नका.त्याच पध्दतीचे रजिस्ट्रेशन अहमदनगर शहरातील गल्ली-गल्लीत व चौका-चौकात अहमदनगर धरमादायी आयुक्तांकडे त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य ही संघटना आपल्याला करून देत आहे.तुमचे आणि त्यांचे रजिस्ट्रेशन एकच असणार आहे व अधिकारही तेवढेच असणार आहेत.तरी काही लोक अहमदनगर शहरातील सैनिक व सैनिक परिवाराची दिशाभुल करत आहेत.
त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याचीच टीम आहे का त्याची खात्री करण्यासाठी अहमदनगर शहरातील सैनिक व सैनिक परिवाराने त्रिदल सैनिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप लगड यांच्याशी संपर्क करावा संपर्क
८९८१७७७१७१
९४०३१७७७११
६३९११७७१७१
६३८९१७७१७१
या नंबरवर फोन करून खात्री करावी तसेच अहमदनगर शहरातील व अहमदनगर ग्रामीण भागातील सैनिक व सैनिक परिवाराला अडीअडचणी आल्यास त्वरीत त्रिदल सैनिक सेवा संघाशी संपर्क करावा व फक्त नि फक्त एक मिसकाॅल या मॅसेज करावा आपली अडचन त्वरीत दूर केली जाईल असे जाहिर आव्हान त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप लगड यांनी केले आहे.
0 टिप्पण्या