फांगणे ता. मुरबाड जि ठाणे या ठिकाणी शिवजयंती निमित्त शास्र प्रदर्शन भरवण्यात आले.

*फांगणे ता. मुरबाड जि ठाणे या ठिकाणी शिवजयंती निमित्त शास्र प्रदर्शन भरवण्यात आले.*

दिनांक 19फेब्रुवारी रोजी गाव : - फांगणे ता. मुरबाड जि ठाणे या ठिकाणी शिवजयंती निमित्त शास्र प्रदर्शन भरवण्यात आले.

शास्र प्रदर्शन साठी मांडण्यात आलेल्या शास्र संग्रहाचे नाव वेध इतिहासाचे असे होते. यात शिवकालीन भले, तलवारी, ढाल,कट्यार, वाघणख, आदी चा समावेश होता. 

सदर कार्यक्रमाला  राहुल खाचने शस्त्र अभ्यासक , अजिंक्य हरड ( अध्यक्ष)  सह्याद्री मुरबाड वेदांत व्यापारी उपाध्यक्ष सह्याद्री मुरबाड रुपेश मगर खजिनदार आदिंची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.


उदघाटन प्रसंगी बोलताना लोकांच्यात ऐतिहासिक जनजागृती व्हावी असे या कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश होता असे आयोजकांनी सांगितले.

या शास्र प्रदर्शनाला स्थानिक राजकीय, सामाजिक  कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या. अनिल घरत जिल्हा परिषद सदस्य, प्रवीण भोईर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान. आणि इतर मन्यावर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या