आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या व घरापासून लांब असलेल्या शाळेत जाणाऱ्या मुला मुलींना मांडवे गावचे सुपुत्र मा सुरेशराव (आबा)पालवे- पाटील,सौ.छाया पालवे-पाटील व निकीता सुरेशराव पालवे-पाटील यांच्या संकल्पनेतून 1000 मुला मुलींना सायकलचे वाटप चालू आहे.
लवकरच मांडवे गावातील 150 मुला मुलींना याचे वाटप केले जाणार आहे ही संकल्पना राबविल्या मुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना होणारा त्रास थांबला जाणार आहे..
अतिशय सुंदर उपक्रम राबविण्यात येणार आहे असे समजल्या पासून त्यांचे व त्यांच्या कुंटबियांचे कौतुक मांडवे आणि परिसरात होऊं लागले आहे.
0 टिप्पण्या