प्रतिनिधी : नातेपुते
नातेपुते गावातील पोटे परिवाराच्या कावडीचे विविध ठिकाणी उत्साहात स्वागत व भाविकांकडून महाप्रसाद होत असून गावातील पोटे परिवाराच्या कावडीचे नातेपुते गावात विविध ठिकाणी उत्साहात स्वागत व गुढीपाडव्यापासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत भाविकांकडून महाअभिषेक पूजा अर्चना महाआरती करून महाप्रसाद देण्यात येत आहे शंभू महादेवाची जुन्या पिढीतील हे पोटे परिवाराची कावड असून वैै. महादेव बंडू पोटे,बाजीराव महादेव पोटे, व चालू पिढीतील, धनंजय कांतीलाल पोटे, सचिन हिरालाला पोटे, सागर बाजीराव पोटे, या कावडीचे मुख्य आहेत व नातेपुते येथील धनगर समाज व खाटीक समाज व भाविक भक्त ग्रामस्थ हे या कावडीचे मानकरी असून आतापर्यंत अमोल कुंडलिक उराडे, गणेश कुंडलिक उराडे, अमोल बाबुराव कुचेकर, बाळासाहेब एकळ, राजु एकळ, आझाद तरुण मंडळ, सागर जालिंदर ठोंबरे, व बाजीराव महादेव पोटे,यांच्याकडून आतापर्यंत या कावडीसाठी महाप्रसाद संपन्न झालेला आहे
0 टिप्पण्या