जिल्हा परिषद जंक्शन तालुका इंदापूर जिल्हा पुणे शाळेत सन 2022 .2023 इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ झाला

 जिल्हा परिषद जंक्शन तालुका इंदापूर जिल्हा पुणे शाळेत सन 2022 .2023 इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ झाला

प्रतिनिधी-डॉ गजानन टिंगरे

जंक्शन जिल्हा परिषद शाळेतील शाळेतील सौ.काळे मॅडम व सौ कुंभार मॅडम यांची बदली झाल्यामुळे त्यांचादेखील निरोप समारंभ घेण्यात आला यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री विजय भैया बनसोडे यांनी काळे मॅडम व कुंभार यांचा सत्कार घेऊन त्यांनी जे शाळेसाठी चांगले विद्यार्थ्यांना घडवले याबाबतीत मार्गदर्शन केले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सौ प्रणाली बनसोडे शाळा व्यवस्थापन सदस्य माननीय श्रीयशवंत गोफणे माननीय श्री सचिन घाडगे. माननीय श्रीराजाभाऊ जाधव सर्व शिक्षक स्टाफ व पालक उपस्थित होते. यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय भैया बनसोडे यांची महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष युवक कार्याध्यक्ष पुणे जिल्हा या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल सर्व शिक्षकांनी त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या