राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचा पदाधिकारी व कार्यकर्ता युवा संवाद कार्यक्रम दिमाखात संपन्न

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचा पदाधिकारी व कार्यकर्ता युवा संवाद कार्यक्रम दिमाखात संपन्न
प्रतिनिधी/सचिन रणदिवे

मौजे माळशिरस तालुक्यामध्ये सदाशिवनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस युवक पार्टी पदाधिकारी व कार्यकर्त युवा संवाद कार्यक्रम राष्ट्रवादी नेते उत्तमराव जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला पदाधिकारी व कार्यकर्ता युवा संवाद सभेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष मा. श्री बाबासाहेब माने-पाटील यांनी केले होते. यावेळी उपस्थित प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस युवक महाराष्ट्र राज्य मा. महेबुब भाई शेख उपस्थित होते. प्रदेश कार्याध्यक्ष राकेश कामटे,सोलापुर जिल्हा युवक अध्यक्ष गणेश पाटील, विधानसभा निरीक्षक राजू जानकर,पं.समिती सदस्य गौतम आबा माने-पाटील,मोहित गायकवाड, प्रदेश सचिव अक्षय भांड,अक्षय गवळी,अरूण आसबे, मा जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईजे,अतुल खरात, मा पंचायत समिती सदस्य अजय सकट, राष्ट्रवादीचे नेते रमेश पाटील, शेतकऱ्यांचे नेते भानुदास सालगुडे पाटील, मा पंचायत समिती सदस्य मधुकर पाटील, मा पंचायत समिती सदस्य तुकाराम (भाऊ) देशमुख, मा सरपंच माळशिरस राष्ट्रवादीचे नेते विकास धाईजे, गजानन पाटील,शिवाजी देशमुख, मांडवी गावची माजी सरपंच ज्येष्ठ नेते जयवंत तात्या पालवे,विजय गोरड,हनुमंत टेळे,दादा घाडगे,पाडुरंग तात्या पिसे, फोंडशिरस गावचे विद्यमान सरपंच पोपट बोराटे,तानाजी रणवरे, राष्ट्रवादीचे नेते युवा उद्योजक संदीप (दादा)ठोंबरे, माळशिरस नगरपंचायतीचे मा. नगरसेवक मारुती (आप्पासाहेब)देशमुख,हमा पाटील,कांता पाटील, अमोल पाटील, मेडद गावचे मा. सरपंच युवराज तात्या झंजे, युवा नेते रामभाऊ कचरे. शिवाजी शिंदे, उंबरे दहेगाव गावचे मा सरपंच विष्णूपंत नारनवर,बाजीराव माने, पुरंदावडे गावचे ह भ प महोनांनद ओवाळ महाराज,मदन सुळे, सुरेश शेंडे,राहुल खटके, युवा नेते सचिन माने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्येष्ठ मान्यवर यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या