मौजे मारकडवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडक वस्ती या शाळेची आज शनिवार दिनांक 15/07/2023 रोजी शिक्षक पालक सभा व बांगर सर यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. यावेळी मारकडवाडी गावचे सरपंच पै.रणजित मारकड, महादेव मारकड,माजी सरपंच विजय मारकड, ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब मारकड,सुभाष मारकड, रवींद्र मारकड,लक्ष्मण मारकड, शिवाजी मारकड,महेश रणदिवे, नाना मारकड, रामचंद्र मारकड, बाबा मारकड, विजय नामदेव मारकड, राजाबाई मल्हारी मारकड, रेश्मा रणदिवे, ग्रामसेवक बोरटे भाऊसाहेब, पत्रकार सचिन रणदिवे, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडक वस्तीचे काळे सर,यादव मॅडम शिक्षक पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
0 टिप्पण्या