कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक लोकनेते उत्तमराव जानकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय स्तुत्य उपक्रमांचे आयोजन

कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक लोकनेते उत्तमराव जानकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय स्तुत्य उपक्रमांचे आयोजन

5 हजार वृक्षारोपण, गरीब मुलांना 115 सायकल वाटप,अनाथ आश्रमात अन्नदान, 5 हजार वह्या वाटप, शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार.


कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक लोकनेते मा श्री उत्तमराव जानकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 17 जुलै 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता गरुड बंगला वेळापूर या येथे 5 हजार वृक्षारोपण, गरीब मुलांना 115 सायकल वाटप,अनाथ आश्रमात अन्नदान, 5 हजार वह्या वाटप, शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान असा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार आर जी (आप्पा) रुपनवर, पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप (दादा) गारडकर, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष फत्तेसिंह दादा माने-पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते उमेश पाटील, चेअरमन सासवड माळी शुगर रंजन भाऊ गिरमे, माजी जिल्हा अध्यक्ष काँग्रेस प्रकाश बापू पाटील, चेअरमन विठ्ठल सहकारी साखर कारखाना अभिजीत पाटील,ज्येष्ठ नेते सुभाष (आण्णा) पाटील, अध्यक्ष चंद्रशेखर विद्यालय रामदास देशमुख, अहिल्यादेवी पतसंस्थेचे चेअरमन रघुनाथ (आण्णा)कवितके, राष्ट्रवादीचे नेते पांडुरंग (भाऊ) देशमुख, धैर्यशील भाऊ देशमुख,माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईंजे, माळशिरस नगरपंचायतीचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष डॉ.आप्पासाहेब देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बापू मोरे, माजी पंचायत समिती सदस्य रणजित बापू जाधव, माजी सभापती पंचायत समिती माळशिरस मच्छिंद्र आबा ठवरे, माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाटील, माळशिरस शहराचे संयमी नेतृत्व तुकाराम भाऊ देशमुख, भानुदास सालगुडे-पाटील,अरुण तात्या सावंत, माजी तालुकाध्यक्ष भाजपा पांडुरंग तात्या वाघमोडे, राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष बाबासाहेब माने, माजी नगरसेवक आप्पासाहेब देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिक बापू वाघमोडे,माजी पंचायत समिती सदस्य गौतम आबा माने पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेश आबा पालवे पाटील, पंचायत समिती सदस्य शेळके साहेब, स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस तालुका अध्यक्ष अजित भैय्या बोरकर, राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे, बहुजन मुक्ती पार्टीचे काकासाहेब जाधव, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष सुनील गोरे गटनेते वेळापूर ग्रामपंचायत संजय आबा मंडले, युवा नेते अमोल मदने,तानाजी जगदाळे,शिवसेना तालुका अध्यक्ष संतोष भैय्या राऊत,माजी पंचायत समिती सदस्य जयवंत तात्या पालवे, अजय सकट,मार्केट कमिटी माजी संचालक दादाराजे घाडगे,आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते विकास धाईंजे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष धनंजय साठे सर,आरपीआयचे तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे, वेळापूर सरपंच रजनीश बनसोडे युवराज झंजे विष्णुपंत नारनवर राष्ट्रवादीचे नेते साजिद सय्यद युवा नेते गणेश काटे गुरसाळे, युवा नेते काका पाटील तिरवंडी, उपसरपंच तानाजी काका चव्हाण वेळापूर यांची उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन युवा नेते अमोल पनासे मित्र मंडळ वेळापूर यांच्यावतीने करण्यात आले आहे तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या