नातेपुते येथील ज्ञानदीप शिक्षण संस्थेला(MSBTE) महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची (P.G.D.M.L.T) या कोर्सला मान्यता
प्रतिनिधी सचिन रणदिवे
मो नं 9730093611
नातेपुते येथील मॉडर्न इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एमआयटी चे ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज नातेपुते या संस्थेस सन 2023ते 24 या शैक्षणिक वर्षापासून (P.G.D.M.L.T) म्हणजेच (Lx Advanced Diploma in Medical Laboratory Technology ) या अभ्यासक्रमास महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासन अंतर्गत राज्य तंत्र शिक्षण मंडळाने (MSBTE) मान्यता दिली असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.ढोबळे एम.डी यांनी दिली.
पुढे बोलताना म्हणाले की वैद्यकीय शास्त्राला मानवी जीवनात खूप महत्त्व प्राप्त झाले आहे कारण कोणत्याही प्रकारची आरोग्य तपासणी करायची म्हटलं तर त्याला नोंदणीकृत आणि well qualified असणारे वैद्यकीय तंत्रज्ञ असणे गरजेचे आहे आणि हे नोंदणीकृत वैद्यकीय तंत्र महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल नवीन नाव Allied health council /ठरवत असते यासाठी शासनाचा MSBTE चा P.G.D.M.L.T हा कोर्स करणे गरजेचे असते आणि यासाठी आपल्या संस्थेने ही सुविधा आपल्या नातेपुते या शहरात उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा जास्तीत जास्त नोंदणीकृत नसणारे लॅब चालक किंवा B.S.C पास असणारे विद्यार्थी यांनी घ्यावा हल्ली प्रत्येक शहरात बोगस संस्था व एजंटगिरी करणाऱ्या लोकांना पेव फुटलेला असून अशा बोगस संस्था व फसवेगिरी करणाऱ्या लोकांपासून सावधान राहावे प्रवेश घेताना त्या संस्थेला महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ महाराष्ट्र शासन याची मान्यता आहे की नाही हे तपासून प्रवेश घ्यावा असेही ते बोलताना म्हणाले
ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज नातेपुते या ठिकाणी प्रवेशासाठी संपर्क-9561042075,9890479458
ज्ञानदीप शिक्षण संस्थेला(MSBTE) महाराष्ट्र राज्य तांत्रिक मंडळ (P.G.D.M.L.T) या कोर्सला मान्यता मिळाल्याने त्यांना पुढील वाटचालीस आमच्या माहिती सेवाभावी टाइम्स परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा..
0 टिप्पण्या