प्रतिनिधी फोंडशिरस
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज फोंडशिरस येथे मातंग समाज व बहुजन समाज बांधवांच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी पत्रकार सचिन रणदिवे, युवा नेते सचिन रणदिवे, शिवा ढवळे, अजय दनाणे,योगेश ढोबळे ,रोहित रणदिवे अमोल रणदिवे,लखन रणदिवे, राहुल पवार,दादा सखाराम रणदिवे, सोयाब मुलाने, शाहीद शेख,पिस्ता रणदिवे, शरद रणदिवे, सागर रणदिवे यांच्यासह समाज बांधव कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या