शेंडेवाडी विकास सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

शेंडेवाडी विकास सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

माजी पंचायत समिती सदस्य मधुकर भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन आदेश वाघमोडे पाटील व व्हाईस चेअरमन बाबुराव मोटे यांनी शेंडेवाडी विकास सोसायटीमध्ये सलग दुसऱ्या वर्षी केले 15 टक्के डिवीडन वाटप

प्रतिनिधी सचिन रणदिवे
मो नं 9730093611

मौजे फोंडशिरस येथे दि 29-9-2023 रोजी शेंडेवाडी विविध कार्यकारी सेवा सह. संस्था तामशीदवाडी/फोंडशिरस सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती,या सभेमध्ये चेअरमन,व्हाईस चेरमन सर्व संचालक,सभासद शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्तीत होते,शेंडेवाडी सोसायटीवर पॅनल प्रमुख मा पंचायत समिती सदस्य मधुकर भाऊ पाटील यांनी सर्व सभासदांना सलग दुसऱ्या वर्षी 15% डीविडन वाटण्याचा ठराव सर्वांसमोर मांडला व या ठरावाला चेअरमन पै आदेश वाघमोडे-पाटील व व्हाईस चेअरमन मा बाबुराव मोटे तसेच सर्व संचालक,सभासद यांनी ठराव मान्य केला व गेल्या वर्षी दीपावली निमित्त सभासदांना डीव्हीडन वाटप करण्यात आले होते,यावेळी मधुकर भाऊ पाटील यांनी 15% डीव्हीडन चे वाटप दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर करण्यात येईल असा शब्द दिल्यामुळे सर्वांनी मधुकर भाऊंचे स्वागत केले व सर्व सभासद,शेतकरी बांधव आनंदीत झाले,या सभेला जेष्ठ नेते रामाप्पा पाटील,मा चेअरमन मा हनुमंत पाटील,मा दादा मार्तंड पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी सर्जे,मा किसन मारकड,ग्रामपंचायत सदस्य भाऊ पाटील,मा राजेंद्र पाटील, चेअरमन पै आदेश वाघमोडे-पाटील,व्हाईस चेअरमन मा बाबुराव मोटे,संचालक मा खंडू आप्पा वाघमोडे,मा उमाजी बोडरे,आनंदा मारकड,शामराव पाटील,रामभाऊ वाघमोडे,आनंदा वाघमोडे,श्रीमती ताराबाई वाघमोडे,तज्ञ संचालक पै सुनिल पाटील,मा पिंटू शेंडे,सचिव मा श्री जालिंदर वाघमोडे,व विरोधी पार्टीचे चार संचालक तसेच सभासद,शेतकरी बांधव सर्व पदाधिकारी,जेष्ठ,प्रतिष्टीत मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते व सभा खेळी मेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या