मा श्री रंजन (भाऊ) गिरमे यांच्या मार्गदर्शनाखाली मा श्री उत्तमराव जानकर यांचे खंदे समर्थक सोमनाथ हुलगे यांचे बंधू नागेश हुलगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
माळशिरस तालुक्यामधील माळीनगर या ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू झाली असून या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वार्ड क्रमांक 2 मधून ओपन जागेवर मा श्री रंजन (भाऊ)गिरमे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उत्तमराव जानकर साहेब यांचे खंदे समर्थक श्री सोमनाथ अंकुश हुलगे यांचे धाकटे बंधू श्री नागेश अंकुश हुलगे यांचा 18/10/2023 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
0 टिप्पण्या