माळशिरस येथे कमळ मळा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अशोक (दादा) देशमुख व परिवाराच्यावतीने आई तुळजाभवानी देवीची पूजा व आरती संपन्न यावेळी उपस्थित माजी नगरसेवक मारुती (आप्पा)देशमुख देवस्थान कमिटी सदस्य संजय जमदाडे, भागवत जमदाडे, चंद्रकांत जमदाडे, शिरीष जमदाडे, युवराज जमदाडे तसेच माजी नगरसेवक अण्णासाहेब शिंदे, हनुमंत शिवरकर, गणेश गुजरे,भारत जंजाळ,सतीश तिडके व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या