संस्कृत भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित संस्कृत सुभाषित स्पर्धा अंतर्गत सोलापुर जिल्हास्तरीय संस्कृत सुभाषित स्पर्धा या स्पर्धेत नातेपुते येथील अक्षय शिक्षण संस्था संचालित माणिकबाई डुडू प्राथमिक विद्यामंदिर नातेपुते येथील विद्यार्थी प्रथम गटात प्रथम क्रमांक कु.मनस्वी धनंजय बोराटे इयत्ता चौथी माणिकबाई डुडू विद्या मंदिर नातेपुते द्वितीय क्रमांक कु.अक्षदा विनोद तिकटे इयत्ता चौथी माणिकबाई डुडू विद्यामंदिर नातेपुते या दोन्ही विधार्थिनी जिल्हा स्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक घेऊन त्यांची निवड राज्यस्तरावर झाली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व शिक्षक आणि पालक यांचे कडून कौतुक होत आहे या विदयार्थना मार्गदर्शन शिक्षिका सौ अलका नागेश दीक्षित आणि वर्ग शिक्षिका सौ राणी संतोष महामुनी यांचे मार्ग दर्शन लाभले.
तसेच पुढील राज्यस्तरीय स्पर्धे साठी या विद्यार्थ्यांना खूप सार्या शुभेच्छा देण्यात आल्या.
0 टिप्पण्या