मारकडवाडी गावचे मा. सरपंच अमित (आण्णा) वाघमोडे-पाटील यांच्यावतीने श्री संत बाळूमामा देवालय गिरवी येथे ह भ प कबीर महाराज आतार यांच्या कीर्तनाचे आयोजन
मौजे गिरवी तालुका माळशिरस येथे श्री संत बाळूमामा देवालय गिरवी या ठिकाणी वार गुरुवार दिनांक 26-10-2023 रोजी ह भ प कबीर महाराज आतार झी टॉकीज मनमंदिरा फेम यांचे दुपारी 2 ते 4 या वेळामध्ये यांचे श्री संत बाळूमामा यांच्या चरित्रावर सुंदर असे किर्तन आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाचे आयोजन मारकडवाडी गावचे मा. सरपंच अमित (अण्णा) वाघमोडे-पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. या कीर्तनाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक मा.सरपंच अमित (आण्णा) वाघमोडे पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या