अंजनगाव ता.माढा येथे मविसेच्या शाखेचे अनावरण
प्रतिनिधी : माढा : माढा लोकसभा आणि माढा विधानसभा मतदारसंघात असलेल्या अंजनगाव येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या शाखेच्या फलकाचे अनावरण पक्षप्रमुख किरण साठे याच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रदेश सचिव अनिल साठे,राज्य समन्वयक अजित साठे,माढा लोकसभा अध्यक्ष प्रशांत नाईकनवरे,माढा तालुका प्रसिद्धी प्रमुख नागेश पाटोळे,मे
मार्गदर्शक सुनील गायकवाड,माऊली गायकवाड,बालाजी,सुनील दनाने,दादासाहेब गायकवाड, योगेश पाटोळे,संभाजी भडकवाड,अमीर शेख,अरबाज मुलाणी,विकास राणे,बिरुदेव वाघमोडे, दत्ता पवार,दादा जाधव उपस्थित होते.
सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी शाखेच्या माध्यमातून आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करण्याच्या सूचना नवीन शाखेत सामील झालेल्या पदाधिकारी यांना पक्षप्रमुख किरण साठे यांनी केल्या.
0 टिप्पण्या