माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते साहेब यांचे कट्टर समर्थक उंबरे दहिगाव गावचे युवा नेतृत्व श्री ज्ञानेश्वर तरंगे यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा सोलापूर जिल्हा चिटणीस पदी निवड झाली आहे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव सोपान काका नारनवर,भाजपाचे किसन मोर्चा सोलापूर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वावरे जिल्हा परिषद सदस्य व नियोजन समितीचे सदस्य के.के पाटील, भाजपाचे तालुका सरचिटणीस संजय देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर किसान मोर्चा चिटणीसपदी निवड करण्यात आली भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा सोलापूर जिल्हा चिटणीस पदी निवड झाल्याबद्दल उंबरे दहेगाव येथे युवक मित्र व भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सोपान काका नारनवर यांच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष युवराज वाघमोडे, मगर साहेब, कल्याण नारनवर सर, अॅड विकास नानवर, अॅड हर्षल ठोंबरे,युवा नेते भीमराव ठोंबरे साहेब, लखन नारनवर, नवनाथ ढोबळे पाटील,युवा नेते राजेंद्र वाघमोडे, अनिल पाटील, मार्केट कमिटी सदस्य विजय ढेकळे, शंकर पाटील, सोमनाथ वाघमोडे,स्वप्निल पाटील, शंकर पाटील, राम गोरे,माऊली कुंभार, लखन गोरे, भाऊ पाटील, रणजीत नारनवर,सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत नारनवर, युवा नेते अमोल नारनवर, आप्पा बोडरे,शिवाजी बोडरे, भारत बोडरे, राम नारनवर,दादा पाटील, उंबरे दहिगाव सोसायटीचे चेअरमन शंकर ठोंबरे, महादेव वाघमोडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या