महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराची त्रिदलच्या माध्यमातून ऑनलाईन कामे होणार घरातून....संदीप लगड


प्रतिनिधी  :- दौंड   
महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून ऑनलाईन कामे करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.आता महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराची कामे घरातूनच फक्त नि फक्त एक काॅल या एक मिसकाॅल द्या व आपली अडचन दूर करून घ्या.त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा संदीप(भाऊ) लगड यांच्यामार्गदर्शनाखाली आजपर्यंत महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराची अनेक कामे त्रिदल सैनिक सेवा संघ९ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष मा.प्रदीप थोरात यांनी केले आहेत.बुलढाणा जिल्हाध्यक्ष मा.प्रदीप थोरात साहेब यांचा संपर्क नंबर :- ९०८२०२१३०३ हा आहे.महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराला काही अडचण असेल तर आपणास त्वरीत मार्गदर्शन करण्यात येईल.
महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटणेच्या माध्यमातून सैनिक व सैनिक परिवाराच्या हितासाठी कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून ११५७० हून अधिक सैनिक व सैनिक परिवाराची कामे करणारी महाराष्ट्र राज्यात एकमेव संघटना व फक्त नि फक्त जवानांची संघटना म्हटले की,त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे नाव येते.त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यात ९७२ शाखा आहेत.महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराला अडीअडचण आल्यास त्वरीत संपर्क करून आपली अडचन त्वरीत दूर केली जाईल.असे जाहिर आव्हान त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा संदीप(भाऊ)लगड यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या