आज माळशिरस येथे महायुतीचा संकल्प मेळावा

आज माळशिरस येथे महायुतीचा संकल्प मेळावा

भारतीय जनता पार्टी मित्र पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना रयत क्रांती संघटना जय मल्हार क्रांती संघटना व सर्वपक्षीय विकास आघाडी माळशिरस या सर्वांचा संयुक्त मेळावा 22 जून रोजी दुपारी बारा वाजता सावता माळी मंगल कार्यालय माळशिरस या ठिकाणी आयोजित केले आहे यासाठी महायुतीच्या सर्वांनी या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन मोर्चा जिल्हाध्यक्ष व संयोजक माळशिरस विधानसभा बाळासाहेब सरगर यांनी केल आहे या बैठकीचा उद्देश लोकसभा निवडणुकीचा निकाल व येणारी विधानसभा निवडणूक याबाबत चर्चा करण्यासाठी या बैठकीच्या आयोजन केले आहे यावेळी पत्रकार परिषदेला सोलापूर जिल्हा सह प्रभारी के के पाटील, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस दादासाहेब खरात,  सरचिटणीस संजय देशमुख, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष युवराज वाघमोडे, मिनीनाथ मगर आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या