लोकनेते उत्तमराव जानकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण पाच हजार वह्या वाटप व शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटपासह वसंत हंकारे सर यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन

लोकनेते उत्तमराव जानकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण पाच हजार वह्या वाटप व शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटपासह वसंत हंकारे सर यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन 

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लोकनेते मा श्री उत्तमराव जानकर साहेब यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त युवा नेते अमोल पनासे मित्रपरिवार वेळापूर यांच्यावतीने वृक्षारोपण व पाच हजार वह्या तसेच शालेय विद्यार्थ्यांना खाऊवाटप व लक्षात नसलेला बाप या विषयावर संबोधित करण्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे सर यांचे व्याख्यान शुक्रवार दिनांक 19/07/2024 रोजी सकाळी 10 वाजता इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज वेळापूर या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या