राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग माळशिरस तालुका अध्यक्षपदी संतोष मोघे यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग माळशिरस तालुका अध्यक्षपदी संतोष मोघे यांची निवड


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री अजितदादा पवार साहेब,प्रांत अध्यक्ष खासदार मा श्री सुनील तटकरे साहेब व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा. सुनील मगरे यांच्या आदेशान्वये व समितीने सदाशिनगरचे मा.श्री संतोष शिवाजी मोघे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभाग माळशिरस तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली याप्रसंगी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुरेशआबा पालवे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माळशिरस तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, सामाजिक न्याय विभाग सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब ढवळे,ओबीसीसेल तालुका अध्यक्ष दत्तुपंत ढेकळे, फोंडशिरस गावचे उपसरपंच दादासाहेब रणदिवे, युवा नेते नानासाहेब चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या