माळशिरस सिदाचीवाडी येथे बापूराव सिद व सोपान टेळे यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य आट्या-पट्ट्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम बक्षीस श्रीकृष्ण तालीम मंडळ शिरढोण यांनी पटकावले आहे. यातील दुसरे बक्षीस जय बिरोबा कचरेवाडी तिसरे बक्षीस जय हनुमान तांदळवाडी चौथे बक्षीस श्रीराम पेहे पाचवे बक्षीस जय शिवशक्ती नेवरे सहावे बक्षीस श्रीराम आट्यापाट्या संघम या संघाने पटकावले आहेत. या सामन्याचे उद्घाटन माळशिरस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. घोळकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माळशिरस नगरपंचायत चे माजी उपनगराध्यक्ष डॉक्टर मारुतीराव पाटील. रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष एडवोकेट सोमनाथ अण्णा वाघमोडे. माजी नगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पांडुरंग वाघमोडे नगरसेवक कैलास वामन नगरसेवक आजिनाथ वलकुंदे नगरसेवक रघुनाथ चव्हाण नगरसेवक दादा शिंदे मनसे तालुकाध्यक्ष सुरेश टेळे माजी नगराध्यक्ष आकाश काका सिद डॉक्टर संजय सिद चेअरमन शामराव वाघमोडे रशीद भाई शेख एडवोकेट दादासाहेब पांढरे मोहन टेळे गोपाळ सिद बाळासाहेब वाघमोडे आगतराव सिद धुळदेव टेळे भिवाजी टेळे संपत वाघमोडे राजाभाऊ टेळे विठ्ठल टेळे लक्ष्मण सिद हनुमंत सिद दत्तात्रय सिद आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बाबाजी टेळे धुळदेव सिद किशोर सिद सचिन टेळे शैलेश टेळे आदेश टेळे. तुषार (पांडुरंग) सिद भाऊसाहेब टेळे अमोल सिद दीपक टेळे अण्णा सिद नितीन टेळे बापूराव टेळे भीमराव टेळे सचिन सिद जगन्नाथ वगरे आजिनाथ टेळे अण्णा बबन सिद संदीप टेळे चेतन्य टेळे मधुकर लवटे तुषार सिद अण्णा सिद दीपक पांढरे गोरख साठे दादा साठे शेखर टेळे सुरेश सिद आजिनाथ सिद राजाभाऊ ठवरे आदींनी परिश्रम घेतले.

0 टिप्पण्या