स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी विधानसभा अध्यक्ष साहिल भैय्या आतार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पक्षाच्या वाटेवर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी विधानसभा अध्यक्ष साहिल भैय्या आतार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पक्षाच्या वाटेवर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका विधानसभा माजी अध्यक्ष साहिल भैय्या आतार असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी शरदचंद्रजी करणार लवकरच पक्षात प्रवेश

माळशिरस तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये विधानसभा प्रमुख या पदावरती कार्यरत असणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका माजी विधानसभा अध्यक्ष तथा पिसेवाडी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त ग्रामपंचायत सदस्य साहिल भैय्या आतार हे असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील भैय्या राजसिंह मोहिते-पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जनतेचे आमदार लोकनेते उत्तमराव जानकर साहेब व माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश करणार साहिल भैय्या आतार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना या संघटनेमध्ये काम करत असताना सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या हिताची कामे अतिशय चांगल्या पद्धतीने केले आहेत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षांमध्ये जाण्याने नक्कीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पोकळी निर्माण होणार आहे लवकरच ते पत्रकार परिषद घेऊन प्रवेशा संदर्भात चर्चा करणार असल्याचे माहिती त्यांनी माहिती सेवाभावी टाइम्स यांच्याशी बोलताना दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या