१) आता विद्यापीठातूनच दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण मिळणार.महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून याबाबतची माहिती देण्यात आली
२) मी माळकरी असल्यानं मला कोरोना झाला नाही , आता कोरोनाची तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच आहे . इंदुरीकर महाराजांचे विधान
३) MPSC च्या गट क परीक्षेचा अर्ज करण्यासाठी काल अखेरचा दिवस होता.वेबसाईट डाऊन असल्यानं अनेकांना अर्ज करता आला नाही. त्यामुळे आयोगाने अर्ज करण्यास 19 जानेवारीपर्यंत अर्ज मुदतवाढ दिली
४) सध्याची परिस्थिती लक्षात घेता देशात लॉकडाऊन लागणार नाही, पण स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोन तयार करुन कोरोनाला आळा घालण्याची आवश्यकता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती
५) राज्यात गुरुवारी कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक पाहायला मिळाला काल दिवसभरात ४६ हजार ४०६ नवे कोरोना रुग्ण सापडले
६)मराठी पाट्यांच्या निर्णयावर ,बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये, त्यावर फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच अधिकार आहे .राज ठाकरेंची प्रतिक्रिया
७) राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्यांना आता गड किल्ल्यांचे नाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला . दरम्यान कोणत्या मंत्र्याच्या घराला कोणते नाव असेल . याविषयी आपण पुढे जाणुन घेऊ.
जाहिराती साठी संपर्क :- 9767497497
0 टिप्पण्या