आधार कार्ड आपल्याला कधीना कधी अपडेट करावे लागते. मात्र आधार अपडेट करण्यासाठी विविध प्रकारचे शुल्क आकारले जाते, ते माहिती असणे आवश्यक आहे.
UIDAI ने दिलेल्या माहिती नुसार, आधार कार्डमध्ये डेमोग्राफिक अपडेटसाठी 50 रुपये शुल्क आकारले जाते. तर बायोमेट्रिक अपडेटसाठी 100 रुपयांचे शुल्क लागते.तसेच लहान मुलांसाठीचे आधार नोंदणी आणि बायोमेट्रिक अपडेट संपूर्णपणे मोफत असते.
याव्यतिरिक्त शुल्क आकारल्यास आपण 1947 या नंबर वर तक्रार करू शकता.
0 टिप्पण्या