खाजगी रुग्णालयातील कोविड उपचारांचे नवे दर निश्चित झालेले आहेत हे दर अ, ब आणि क अश्या तीन गटांमध्ये आणि शहरानुसार वेगवेगळे आहेत.
अ वर्गातील शहरांची नावे आणि दर मुंबई, महानगर क्षेत्र, पुणे आणि नागपूर
● वार्डमधील नियमित विलगीकरण - ४,००० रुपये
● व्हेंटिलेटरसह आयसीयु व विलगीकरण - ९,००० रुपये
● केवळ आयसीयू व विलगीकरण - ७,५०० रुपये
sponsor
for sponsorship contact us at : mahitisevabhavitimeslive@gmail.com
ब वर्गातील शहरांची नावे आणि दर , नाशिक, संभाजीनगर, अमरावती, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, मालेगाव, नांदेड आणि सांगली
● वार्डमधील नियमित विलगीकरण - ३,००० रुपये
● व्हेंटिलेटरसह आयसीयु व विलगीकरण - ६,७०० रुपये
● केवळ आयसीयू व विलगीकरण - ५,५०० रुपये
क वर्गातील शहरांची नावे आणि दर, अ आणि ब शहरांव्यतिरिक्त इतर सर्व जिल्हा मुख्यालये यांच्या अंतर्भाव करण्यात आला आहे
● वार्डमधील नियमित विलगीकरण - २,४०० रुपये
● व्हेंटिलेटरसह आयसीयु व विलगीकरण - ५,४०० रुपये
● केवळ आयसीयू व विलगीकरण - ४,५०० रुपये
0 टिप्पण्या